गणेश नागरी संस्थेचे कार्य लोकाभिमुख प्रा. एसटी जाधव…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकाभिमुख आहे. समाजाचे आपण देणे लागतो ही भावना सभासद व संचालक मंडळामध्ये रुजली आहे, असे मत सहकार तज्ञ प्रा. एस.टी.जाधव यांनी […]

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ…!

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ५ : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल […]

पाटाकडील तालीम मंडळाचा बी जी एम स्पोर्ट्स वर २-१ ने विजय…!

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बी जी एम स्पोर्ट्स यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ […]

युक्रेन येथून सुखरूप कोल्हापूर येथे पोहोचलेल्या आर्या चव्हाण हिचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने स्वागत….!

आकाश वाघमारे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : युक्रेन आणि रशिया या युद्धामुळे युक्रेन याठिकाणी शिक्षण घेत असलेले भारत देशातील हजारो विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. युक्रेन याठिकाणी एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेली कोल्हापूरची कन्या आर्या चव्हाण कोल्हापूर येथे सुखरूप पोचली […]

कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल संघात….!

विशेष वृत्त, अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : २१ मार्च पासुन बहरीन येथे भारतीय (वरिष्ठ) संघाचे २ मैत्रीपूर्ण सामने बहरीन (२३ मार्च) बेलारूस (२६ मार्च) या संघाविरुद्ध खेळले जाणार आहेत. या करिता ३८ खेळाडूंची संभाव्य यादी बनवण्यात […]

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद : प्रशासक डॉ.कादंबर बलकवडे

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे’, असे उद्गार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काढले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राज्याच्या गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत […]

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन..!

मुंबई/प्रतिनिधी :  क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा […]

जोतिबा देवाच्या अश्र्वाचे निधन…!

तुकाराम कदम,कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी 4 वाजता निधन झाले सकाळपासून अश्वला थकवा ,अशक्तपणा दिसून येत होता यासाठी देवस्थान समितीचे वेवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैदकीय डॉक्टराणा बोलावून तात्काळ […]

जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ४ : वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिीजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक […]

सायलेज बेलर मशिन युनिटसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करावेत : डॉ. वाय.ए.पठाण

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्याकरिता मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशिन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना सायलेज बेलर मशिन युनिटचा लाभ देण्यात […]