डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर,

Media control news network  कोल्हापूर, दि. १८ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट […]

फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते. 

Media control news network  कोल्हापूर, दि. १२ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन सोमवार, दि.१२ मे रोजी दुपारी १२ वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे […]

आशिष शेलार, सचिन पिळगांवकर , जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगली
"संध्याकाळ!अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड

Media Control news network कौटुंबिक मूल्यं, नातेसंबंधांची गुंफण आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण असा ‘अशी ही जमवा जमवी’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि […]

“ठरलं तर मग”, साक्षरतेचे अधुरे स्वप्न साकार करण्याची संधी.
दहावी बारावीनंतर आता पालकांची परीक्षा.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोणतेही परीक्षा शुल्क नाही. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत तीन तासांची परीक्षा. प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक […]

श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

Media control news network कोल्हापूर, दि.2 : देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित […]

प्रेस क्लबच्या वतीने, मालोजी केरकर यांना जीवन गौरव पत्रकार पुरस्कार.

  डोळ्याला दिसतय ते फोटो मध्ये येते व जे दिसत नाही ते वृत्तपत्रामध्ये येते असे म्हटले जाते. वृत्तपत्राचे छायाचित्रकार म्हटले की समाजामध्ये विशेष यांना महत्त्व आहे. असे असताना काळाच्या ओघांमध्ये अनेक बदल घडत गेले. पूर्वी […]

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने जपली सामाजिक जाणीव…

Media control news channel subscriber please कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर आणि स्वामी समर्थ मंदिर तर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग […]

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील केंद्राकडून अध्यादेश जारी

मुंबई  – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रसरकारने अध्यादेश […]

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतचे निकष मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित

मुंबई  – राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर […]