मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली यांच्या वतीने मिनी ट्रॅक्टरने औषध फवारणी
 
					
		सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या सहकार्याने मिनी ट्रॅक्टर ने औषध फवारणी करण्यासाठी स्वखर्चाने […]








