लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही; पण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार : पालकमंत्री जयंत पाटील
सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१ पासून शंभर टक्के लॉकडाऊन आशा आशयाचे मॅसेज पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत . […]








