ज्वलंत विषयावर भाष्य करणारा ‘अजिंक्य’ २० मार्चला प्रदर्शित

कोल्हापूर : लुमिनरी सिने  वर्ल्ड निर्मित आणि एक्झाटेक मिडिया प्रस्तुत अजिंक्य हा सिनेमा प्रेषकांच्या भेटीली येत आहे. तरूणांची नेमकी नस आेळखून आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणा-या आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणा-या तरूणाच्या संघर्षावर बेतलेला […]

घरफाळा थकबाकीपोटी सात दुकानगाळे सिलबंद

कोल्हापूर ता.04 : महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग अंतर्गत थकबाकीदार मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली असून सदरची मोहिम घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने आज आणखी तीव्र राबविली आहे. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व कर निर्धारक व […]

मधुमेह नियंत्रणावरील नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी मधुमेह परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० […]

कोल्हापूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना : भव्य रोजगार मेळावा

कोल्हापूर :  महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०६/०३/२०२० रोजी सकाळी १० ते २ या […]

#Pune : भिमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एस.आय.टी.बाबत राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – भिमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एस.आय.टी.बाबत राज्य सरकारच्या निर्णयाचे आंबेडकरी जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चा, महाराष्ट्रचे पक्षनेता राहुल डंबाळे यांनी पुण्यात आज (मंगळवार, दि. 28 जानेवारी 2020) […]

#Maval : रोटरी क्लबने भागविली सावळा गावाची तहान; सौर ऊर्जा संचलित उभारला जलसिंचन प्रकल्प

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने पुजा कास्टिंग चाकण आणि मावळ प्रबोधिनी यांच्या सहकार्याने दुर्गम भागातील सावळा गावामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना शेती व पिण्यासाठी सौर ऊर्जा संचलित २० एचपी मोटारच्या सहाय्याने जलसिंचन […]

#Pune : लाइफपॉइंट रुग्णालयातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये साबळे, सिंग, ताम्हणकर, धडधडे ठरले विजेते

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – मुंबई- बॅंगलोर महामार्गलगत असलेल्या वाकड येथील लाईफपॉइंट मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ५ किलोमीटर गटात पुनम साबळे, इंद्रप्रीत सिंग तर, १० किलोमीटर गटात पंचमी ताम्हणकर, संतोष धडधडे हे […]

#Wakad : महिला सुरक्षा जनजागृतीसाठी रविवारी मॅरेथॉन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वाकड येथे मुंबई -बॅंगलोर हायवे लगत महिला सुरक्षा जनजागृती साठी “रन फॉर वुमेन्स सेफ्टी”मॅरेथॉनचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजक डॉ. सुरेश संघवी यांनी दिली. रविवारी (दि. 26 […]

#Baramati : व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केले ‘कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर’; ऊस उत्पादकांसाठी एंड टू एंड पर्याय असलेल्या ‘व्हीएसटी शक्ती ग्रो टेक’चे पदार्पण
२०% पर्यंत उत्पादकता वाढण्याची शक्यता

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड (व्हीएसटी ट्रॅक्टर्स) पाच दशकांहून अधिक काळ टिलर आणि कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आहे. कृषी क्षेत्राला नवीन उपाय देण्याच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकर्‌यांचे उत्पन्न दुप्पट […]

#Pimpri : सीएए, एनसीआर कायद्याविरोधात राज्यभर आंदोलन करणार -कल्याणराव दळे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – केंद्रातील भाजप सरकारने देशात एनआरसी,सीएए कायदा लागू करून जनसामान्यांमध्ये असंतोष पसरविण्याचा जो घाट घातला आहे.यामुळे ओबीसीच्या प्रश्नांना बगल मिळणार देण्याचा एक कट आहे.सरकारने लागू केलेल्या सीएए, एनसीआर,एनसीआर या कायद्याच्या निषेधार्थ […]