पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानंतर बफर झोनमधील बांधकाम काढून घेण्याच्या नोटीसांना तूर्तास स्थगिती
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सां. मि. कु. महानगरपालिका क्षेत्रांतील बफर झोनमधील अनधिकृत व नियमबाह्य बांधकामे काढून घेण्यासंदर्भात महानगरपालिका नगररचना विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ४१(२) अन्वये नोटीस देण्याचे कामं लाॅकडाऊनचा काळ चालू असताना […]









