शिवसेना आणि व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे.देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून […]









