राष्ट्रवादीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व डाॅक्टर व आशा स्वयंसेविका यांना फेस शिल्ड मस्कचे वाटप
सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या मदतीने कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत जोमाने पुढे असणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सांगली शहर मधील सर्व डाॅक्टर व […]









