कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते…कोण म्हणत तो भावनाशून्य असतो.
विशेष प्रतिनिधी: अतुल पाटील कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते…कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो.खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राधानगरी […]









