पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थ करून, उपक्रम – योजना आणि ध्येय धोरणांची व्यापक माहिती देऊन कटिबद्ध, : मा. खासदार , धनंजय महाडिक
प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे. भारतीय जनता पक्षाने मोठ्या […]









