भागीरथी महिला संस्था आणि महाडिक परिवाराच्या वतीनं वयोवृद्धांसाठी १ हजार ऍडल्ट डायपर
विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : लॉकडाऊनचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका अनेकांना अनेक प्रकारे बसलाय. कोल्हापूर जिल्हयातील अनेक सेवाभावी संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मदत होत असते. पण त्यातही आता कपात झालीय, अशा वेळी वयोवृध्दांसाठी काम करणार्या संस्थांना एक […]








