गोरगरीबांना जेवण देतानाही त्यावर स्वत:चे फोटो झळकवणार्‍यांनी इव्हेंट केला नाही का ?
भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचा पालकमंत्र्यांना सणसणीत टोला.

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना हे संकट आहे, इव्हेंट नव्हे, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर केली होती. त्यावर आज प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले.   […]

गडमुडशिंगीच्या सरपंचपदी जितेंद्र यशवंत बिनविरोध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीचे जितेंद्र तानाजी यशवंत यांचा एकमेव  अर्ज आल्याने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.   सत्तारूढ […]

विना शिधापत्रिका धारकांना ही मोफत तांदूळ मिळावे : मदन भाऊ पाटील युवा मंच

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यातील विनाशिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळावे,याकरीता मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे राज्य योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत […]

सीपीआर च्या अधिष्ठाता पदी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती

उपसंपादक दिनेश चोरगे :  कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) च्या अधिष्ठता पदी डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची निवड करण्यात आली. आज पासून सीपीआर चा सर्व कारभार त्यांच्या हाती सोपवण्यात आला , यापूर्वी सीपीआर च्या […]

भाजपाकडून महाराष्ट्राशी द्रोह
मंत्री मुश्रीफ यांचा घणाघात : राजकारणाच्या नादात ते कोरोना योद्ध्यांचा अवमान करीत आहेत

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी उभा महाराष्ट्र जीवाचं रान करून लढत आहे. भाजपवाले मात्र कुठे टाळ्या वाजव, कुठे थाळ्या वाजव आणि आज काय तर काळे झेंडे दाखवा, असे प्रकार करीत आहे. असं […]

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास सुरवात

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने शहरातील सर्व कुटुंबांना मोफत होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज सुरवात झाली.  कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्याचे गेल्या […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य बनला पत्रकारांसाठी आधार; जीवनावश्यक वस्तूची वाटप

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सध्या देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार देखील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांप्रमाणे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पत्रकार नागरिकांच्या पर्यंत नेहमीच आपल्या लेखणीतून बातम्या पोचवत असतो परंतु लॉकडाउन च्या काळात पत्रकारांच्या – कडे […]

बनावट पासच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल

कोल्हापुर विशेष प्रतिनिधी शरद माळी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4.0 सुरू असताना लोकांना प्रवास करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई पास ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा काही लोक गैरवापर करत आहे.   आज रोजी वडगाव […]

कोल्हापूरात एकूण २१८ पॉझीटिव्ह रुग्ण, तर शाहूवाडीत आढळले सर्वाधिक ६९ रुग्ण : डॉ. बी सी केम्पी-पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : आज दिवसभरात १४४८ प्राप्त अहवालापैकी ३६ अहवाल पॉझीटिव्ह तर १४११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण २१८ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ६९ […]

कोल्हापूर महानगरपालिका के.एम.टी. कर्मचारी कौतुकाने भारावले.

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या के.एम.टी. चालक-वाहक कर्मचाऱ्यांचा जवाहरनगर येथील “विश्वकर्मा हौसिंग सोसायटी” परिसरामध्ये पुष्पवृष्टी करुन त्यांच्या कार्याचा […]