जिल्हा प्रशासनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
 
					
		यापुढील काळातही नियमांचे पालन केले आणि खबरदारी घेतल्यास जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्यापैकी यशस्वी […]









