पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा याची दाखवली प्रात्यक्षिके

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण :  गतवर्षीप्रमाणे संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामुग्रीची आज पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेस्क्यु बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर […]

भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे युवा पत्रकार संघाच्या मदतीला आले धावून

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सध्या जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये,म्हणून केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करत आहेत. त्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले , नागरिकांनी आपल्या आरोग्याची […]

शिवसेना आणि व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी  : कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे.देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून […]

राधानगरी धरणातील पाणीसाठा ४८.६२ दलघमी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) :   जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६२  दलघमी पाणीसाठा आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.  तुळशी ४५.४८ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.१२ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी ३०.२० […]

गुन्हे शोधण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे उपयोगी पडणार : पोलीस डी. वाय. एस. पी प्रशांत अमृतकर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगावकर ट्रस्टच्या मार्फत अत्याधुनिक असे ३ सीसीटीव्ही कॅमेरे, पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या चौकांमध्ये बसविण्यात आले आहेत. अतिशय गजबजलेला चौक एमआयडीसी, नागाव,  हेरले,  हलोंडी,  सांगली-कोल्हापूर आदी ठिकाणी […]

मान्सून संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : पालकमंत्री जयंत पाटील

  सांगली  विशेष प्रतिनिधी नजीर शेख : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात १८०० मिलीमीटर पाऊस झाला तर अन्यस्त्र ३२१ मिलीमीटर पाऊस झाला होता यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. यावर्षी मान्सून काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास […]

शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी मनोज सोनवणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज मोहन मालवणकर युवा शक्तीच्या वतीने इचलकरंजी मध्ये चौडेश्वरी कॉर्नर – मगळंवार पेठ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महारक्तदान शिबीराची सुरवात शिवप्रतिमेचे […]

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम म्हणून साजरा होणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाच्या वर्षी आरोग्यम म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

अनिल उर्फ आप्पा या मोका मधील दोन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अटक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मोका अंतर्गत दाखल गुन्हयात तसेच इतर गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले , फरारी असलेले आरोपी शोध मोहिम राबविणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी […]

राधानगरी धरणात ४८.६० दलघमी पाणीसाठा

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६०  दलघमी पाणीसाठा आहे.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४४  दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.७८ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी […]