वैद्यकीय टीम व नगरसेवक यांच्यावतीने मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांची वैद्यकीय तपासणी
 
					
		सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि वैद्यकीय टीम च्या नियोजनाने ६० वर्षावरील नागरिकांची आज जनहित कॉलनी , कलावती मंदिर जवळ […]








