ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथे पाच पंजांची प्रतिष्ठापना
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि. 24 पारंपारिक पद्धतीने आज संध्याकाळी 7.00 वाजता ह.बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील पाच पंजे म्हणजेच मोहरमसण मानाच्या पाच पंजांची प्रतिष्ठापना आज करण्यात आली.सोशल दिस्टसिंग,मास्क, शानीटायझर,यांचा वापर करून शासनाचे सर्व नियम […]









