पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थ करून, उपक्रम – योजना आणि ध्येय धोरणांची व्यापक माहिती देऊन कटिबद्ध, : मा. खासदार , धनंजय महाडिक

प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे. भारतीय जनता पक्षाने मोठ्या […]

अतिसृष्टीमुळे पुन्हा एकदा बंधारे पाण्याखाली

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : आज १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०७:०० वाजता आलेल्या अहवालानुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ३८ फूट ९ इंंच इतकी आहे. तर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी […]

कागल कोविड केअर केंद्राचे वैद्यकीय कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर अभिजीत शिंदे यांना सलाम…

विशेष वृत्त शिवाजी पाटील पत्रकार (गोरंबेकर ) कागल : शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० म्हणजेच देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. कागल कोविड केअर केंद्रातील हे चित्र. दुपारी दोनची वेळ असेल साधारणता. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. […]

गणरायाचे आगमन निर्विघ्न करूया अशा प्रकारचा संदेश N S U I च्या वतीने देत केली जनजागृती.

प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : शहर NSUI च्या वतीने अध्यक्ष अक्षय शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्य परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला, गणरायाचे आगमन निर्विघ्न करूया अश्या प्रकारचा संदेश देत कोल्हापूरातील पापाची […]

सांगलीसह नदीकाठ महापुराच्या उंबरठ्यावर

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळदार पावसाने कृष्णाकाठ हादरलेला आहे, त्यामुळे महापूर येण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज दुपार पर्यंत आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी चौतीस फुटावर […]

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची केली मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून २० हजार क्यूसेकचा विसर्ग […]

संताजी घोरपडे साखर कारखाना प्रति टन 50 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ

प्रतिनिधी : अतुल पाटील कोल्हापूर : सेनापती कापशी, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने २०१९- २० या हंगामामध्ये गाळपासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जाहीर केल्याप्रमाणे गणेशोत्सव सणामध्ये ५० रुपये प्रतिटन व दसरा-दिपावली या सणासाठी शेतकऱ्यांच्या […]

” न जाने उस दिन शहीद हुवे जवान कि माता कैसे सोई होगी, जरूर सीने में उतरने से पहिले वो गोली भी रोई होगी “

प्रतिनिधी : सतीश चव्हाण १५ऑगस्ट 73 वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर यांनी १६जून रोजी गलवान घाटी मध्ये चीनी सैनिकांच्या झडपेत शहीद झालेल्या वीस वीर जवानांना ग्रुप तर्फे अध्यक्ष प्रदीप घाटगे, राजारामपुरी पोलिस इन्स्पेक्टर […]

सांगलीच्या वारांगना महिलांना आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पीएनजी ग्रुप, सराफ कट्टा गणेशोत्सव मंडळ तसेच भाजपा युवा मोर्चाकडून मदतीचा हात.

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनाच्या साथीमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय, व्यापार देशोधडीला लागले आहेत. या वारांगना महिलांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे या महिलांची ही गरज ओळखून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली […]

रेंदाळ एम.आय. एम. शाखेकडून वृक्षारोपण आणि मास्क वाटप करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ते प्रा.शाहिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सलमान नाईकवडे,तालुका निरीक्षक दाऊद मुल्लाणी यांच्या नेतृत्वाखाली रेंदाळ शहर अध्यक्ष सद्दाम हकीम यांच्या […]