मिरजेतील शास्त्री चौक येथे रिक्षा पलटी होऊन अपघात

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील शास्त्री चौक येथील चौगुले शॉपिंग सेंटर समोर सकाळी रिक्षा पलटी होऊन अपघात झाला असून,  या अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली. गेले दोन वर्ष झाले येथील रस्ता झाला […]

राधानगरी धरणातून १९०८ तर कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग

       १७ बंधारे पाण्याखाली मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ […]

कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घेतला “हा” निर्णय

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तथा उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात कोल्हापूर जिल्हा कारागृहातील १६२ कैद्यांना जामीनावर सोडण्यात आले असून कोरोना प्रतिबंधासाठी ही कार्यवाही करण्यात आली. कोरोनाचा कारागृहात प्रसार होवू नये व […]

ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देणार : महावितरण

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क  :  लॉकडाऊन काळात बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व […]

मिरजेत चीन राष्ट्राध्यक्षाचा पुतळा जाळून शिवसेनेकडून चीनचा निषेध

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : चीनच्या वूहान मधून कोरोना हा संसर्गजन्य आजार देशाबरोबर महाराष्ट्रातही फैलावला. या संसर्गजन्य आजाराला भारत सक्षमपणे तोंड देत असतानाच चीनने भारतीय सीमेवर कुरघोडी करण्यास सुरवात केली. भारत व चीन सीमेवरील गलवान […]

राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नगरसेवकांकडून आपल्या मानधनातून आशा वर्कर्स यांना दिला भत्ता

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त केक कापणे, बुके, शुभेच्छा होर्डिंग्ज लावणे असे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न घेता या सर्व येणाऱ्या खर्चाला फाटा […]

मिरजेत कोरोना युद्धांचा सत्कार करून शिवसेना वर्धापन दिन साजरा

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज १९ जून रोजी हिंदू हृदयसम्राट मा. श्री.बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मिरज शहरप्रमुख  मा. विशालसिंह राजपूत यांच्या मार्गर्शनाने  विभाग प्रमुख शुभम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली  शाखा क्र.२० […]

बेरोजगार युवक युवतींसाठी २५ व २६ जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा : सहाय्यक आयुक्त एस. के. माळी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक  १  अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने […]

आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली पूरपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे :  सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या पूरपरिस्थिती बाबतच्या उपाययोजना करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आयुक्त नितीन कापडणीस व महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत येथे आढावा बैठक घेतली.  या बैठकीमध्ये […]

चीनचा एम.आय.एम कडून निषेध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भारतीय सीमेवरील गलवान  खो-यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एकुण २० जवान शहीद झाले. एम.आय.एम पक्षाकडून सर्वप्रथम शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. तसेच या हल्याच्या निषेर्धात […]