सोशल मीडिया ऑनलाइन द्वारे केले नातवाचे बारसे
कोल्हापूर प्रतिनिधी : लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना घरामधील अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. अशामध्ये आपल्या नातवाचे बारसे साजरे करण्यासाठी जेष्ठ पत्रकार पंडितराज कर्णिक आणि परिवार यांनी सोशल मिडिया ऑनलाईन पद्धतीचा वापर करून एक सामाजिक संदेश […]








