कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दि.२० : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणूनच त्याचाच एक भाग […]








