भीम पर्वचा रविवारी शाहू स्मारकमध्ये भव्य कार्यक्रम…!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार आणि फक्त दलितांचे नेते याच चौकटीत बांधण्याचे नवे राजकारण घडत आहे. परंतू डॉ. बाबासाहेबांचे कार्य मात्र याही पुढे जाऊन देशातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी […]

कोल्हापूर डाक विभागामध्ये फिलाटेली दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा…!

कोल्हापूर : जागतिक टपाल दिन संपुर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे दिनांक ०९.१०.२०२२ ते दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत साजरा केला जात आहे. दि.११ हा संपुर्ण भारतामध्ये “फिलाटेली दिवस” म्हणून साजरा केला जात असतो. कोल्हापूर डाक विभागामध्ये […]

शिवसेनेची ही मशाल आता गद्दारांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही…!

कोल्हापूर : नुकतीच निवडणूक आयोगाने शिवसेनेला ( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ) हे आश्वासक नाव व कांती घडवणारे मशाल चिन्ह दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामूळे महाराष्ट्राला एक आश्वासक हिंदुत्वाची आणि नवदिशा देणारे व देशात कांती […]

शाहुपुरी पोलिसांकडून बनावट वस्तू करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ..

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी कोल्हापूर : कोल्हापूर येथे एका ऑटोमोबाईल कंपनीच्या बनावट पार्ट तयार होऊन त्याची विक्री केली जाते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्या कंपनी वर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

सरसेनापती साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू : आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास….!

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे श्रममंदिर असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू, असा विश्वास संस्थापक व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गेल्या हंगामाच्या उताऱ्यावर आधारीत यावर्षीही एकरक्कमी एफआरपी देणार, असा पुनरुचारही त्यांनी केला.  […]

ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावाची मंजुरी…!

Breaking News  Media Control Online निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मंजुरी दिली, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल केले आहे. […]

जागतिक टपाल दिन कोल्हापूर विभागीय कार्यालय येथे उत्साहात साजरा….!

कोल्हापूर : दिनांक ०९.१०.२०२२ जागतीक टपाल दिन संपुर्ण जगामध्ये साजरा केला जातो व भारतामध्ये आज पासून टपाल सप्ताह दिनांक ०९.१०.२०२२ ते दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत साजरा केला जात आहे. त्यामध्ये आज जागतिक टपाल दिन विभागीय कार्यालय […]

न्याय आपल्यादारी या युक्ती नुसार फिरते लोक अदालत आयोजन…!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष मा . एस . सी . चांडक सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा . सचिव प्रितम पाटील यांच्या सुचनेनुसार दि […]

अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ..

मुंबई प्रतिनिधी: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री देखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही.   शुक्रवारी […]

भारत जोडो यात्रा कोल्हापुर जिल्ह्यातील प्रत्येक घरा घरात पोहचवणार : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील….! काँग्रेसच्या भव्य मेळाव्यात प्रतिपादन….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित, आणि आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आज ‘भारत जोडो यात्रा’ कार्यकर्ता मेळावा दसरा चौक येथे कार्यकर्त्यांच्या तुफान प्रतिसादात आणि प्रचंड उत्साहात पार […]