भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रभाग निहाय मास्क, सॅनेटायझरचे वितरण

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने या आपत्ती काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या मार्फत हजारो लोकांना फूड पॅकेटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. […]