भाजी मंडईतून फिरुन नागरीकांना आवाहन : महापौर निलोफर आजरेकर

कोल्हापूर प्रतिनिधी ( दिनेश चोरगे ) : जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. राज्यामधील इतर शहरामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यामध्ये संचारबंदी लागू झाली […]