शिवाजी विद्यापीठासाठी प्रलंबित ५० कोटी निधीची मागणी
खासदार महाडिकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला

Media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापुरमधील शिवाजी विद्यापीठाच्या विकासकामांसाठी मंजूर असलेल्या प्रलंबित निधीबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि तातडीने निधी मिळावा अशी मागणी केली. विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विद्यापीठ […]

इतिहासाला उजाळा देणारा दीप विझला; खासदार धनंजय महाडिक यांचे पवार कुटुंबीयांना सांत्वन

  कोल्हापूर प्रतिनिधी/ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहासविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एका अभ्यासू, सखोल विचारांच्या व्यक्तिमत्त्वाची उणीव कायमची भासणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पवार कुटुंबीयांची भेट […]

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : राज्यातील जलसंधारण चळवळीला बळ देत दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’ने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या संस्थेने उभारलेली जनसहभागाची चळवळ उल्लेखनीय असून, आगामी काळातही त्यांच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ […]

तुकडेबंदीमुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण ऐतिहासिक निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तुकडेबंदीमुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण ऐतिहासिक निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर, दि.१६ : महाराष्ट्राच्या महसूल विभागाने गेल्या काही महिन्यांत घेतलेले निर्णय हे सामान्य जमीन मालक आणि घरखरेदी करणाऱ्यांसाठी क्रांतीकारक आणि ऐतिहासिक ठरले आहेत. अनेक […]

महिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृह
कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कमध्ये महिला स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ

कोल्हापुर : कोल्हापुरात येणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं महिला स्वच्छतागृह उभारणीला […]

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा
नव्या राजकीय समीकरणांत राज्यपालांची भूमिका ठरणार महत्त्वाची

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित सोहळ्यात राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यामुळे महाराष्ट्राला […]

गोकुळ दूध संघाची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

Media control news network   कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची पंचवार्षिक निवडणूक, यावेळी महायुती म्हणून एकत्र लढवली जाईल. त्यामुळे दूध संस्था चालकांनी, विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव महायुतीकडे जमा […]

नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी महोत्सव, विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत

  नवी दिल्ली,५: भारतीय संस्कृती आणि वस्त्रांचा अनमोल वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील विणकरांच्या कलेला दाद देण्यासाठी आणि राज्याचा गौरवशाली हातमाग वारसा साजरा करण्यासाठी, नवी दिल्लीतील  महाराष्ट्र सदन येथे भव्य महाराष्ट्र साडी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. […]

भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय, जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेवून केली कामांची आखणी

  कोल्हापूर दि.४ भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेतली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, सदस्य नोंदणी केली जाणार आहे. तसेच नजीकच्या काळातील विविध उपक्रमांची आखणी करून, पक्षीय कामे मार्गी लावण्यासाठी […]

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दोन हजारच्या वर दुचाकी सहभागाने रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. खासदार धनंजय महाडिक […]