भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांचे जल्लोषात स्वागत..

Media control news network  कोल्हापूर दि.२७, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक शनिवारी कोल्हापूर मध्ये येणार आहेत. शनिवारी सायंकाळी चार वाजता, त्यांचे छत्रपती ताराराणी चौकात भव्य स्वागत करण्याचे नियोजन […]

आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा,
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

Media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी/ विमानतळावर नवी टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. विविध नविन हवाई मार्ग सुरू होत आहेत. अशावेळी कोल्हापूरच्या पर्यटन, उद्योग व्यवसाय वाढीसाठी आणखीन एक पाऊल पुढे कोल्हापूर ते मुंबई या […]

राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा, जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे प्रशासनातर्फे आवाहन

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी, दि. १९ कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आली आहे.अनेक दिवसापासून शिवप्रेमींची मागणी असलेली वस्तुसंग्रहालयाची अखेर […]

 ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!

  कोल्हापूर, दि.१९, भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म […]

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू मोठ्या संख्येने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करताना युवा वर्ग ( प्रयाग चिखली ) करवीर  अक्काबाई अनंता मस्कर वय वर्ष ८५ आपला […]

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ५ : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. […]

कोल्हापूरच्या महापौरपदी सौ.रुपाराणी निकम
उपमहापौर पदी अक्षय जरग यांची निवड

कोल्हापूर ता.६ :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६ व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहून रयतेचा आमदार सुरेश खाडे आज दुखी झाले.

  आमदार सुरेश खाडे गेली वीस वर्ष मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.या वीस वर्षात आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या मतदार संघाच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वाटप केला. हा रयतेचा आमदार दरवेळी निवडून येत […]

भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

 प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय खास […]

माजी सभापती प्रदिप झांबरे यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, आमदार सतेज पाटील गटाला खिंडार

Media control news network कोल्हापूर – दक्षिण मतदार संघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते, मुडशिंगीचे रहिवासी प्रदिप झांबरे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपचा स्कार्फ झांबरे यांच्या गळ्यात घालून, खासदार धनंजय […]