गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 26 कामांना मान्यता..

सांगली : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन २०२४-२०२५ मध्ये जिल्ह्यातील 26 कामांना मान्यता देण्यात आली. सन २०२४-२०२५ मध्ये मान्यता दिल्या या कामांसाठी जलसंधारण विभागाने शासनस्तरावर निधीची मागणी करावी. गाळ काढण्याचे कामांवर संबधित यंत्रणेने देखरेख […]

महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली

नवी दिल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी झिका विषाणूच्या […]

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी ऑनलाईन स्व-नामांकन सुरू

नवी दिल्ली : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना गौरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र शिक्षक 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in/Login.aspx या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू […]

छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

कोल्हापूर : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा 5 गाळेधारकांचे गाळे सोमवारी महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील सन 2015-19 व सन […]

इचलकरंजी शहापूर येथे अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या..

इचलकरंजी :   इचलकरंजी येथील शहापूर या ठिकाणी गावचावडी जवळ एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली असून, हा खून गांजाची नशा करून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, […]

जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 4  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

वेश्या व्यवसायास शिवसेनेचा दणका…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध्य धंद्यांना ऊत आला असून, खून दरोडे मारामारी गांजा विक्री वेश्याव्यवसाय राजरोस कोल्हापूर शहरात घडत आहेत. अशा अवैध प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. शहरातील प्रमुख वरदळीचा मार्ग असलेल्या […]

मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित असल्याने, सर्व्हे करण्यासाठी निधी देण्यात यावा: आमदार सतेज पाटील

Kolhapur News : कोल्हापूर शहर लगतचे उपनगर त्याचबरोबर ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 60 हजार मिळकत धारकांच्या मिळकत पत्रिकेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा सर्व्हे करण्यासाठी ११ कोटी २१ लाख ७३ हजारांचा खर्च अपेक्षीत […]

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दिरंगाई, अडवणूक, पैशांची मागणी होता कामा नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 3 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात महिलांची अडवणूक, दिरंगाई किंवा पैशांची मागणी होणार नाही, याची […]

“एक दोन तीन चार” चित्रपटाचं “गुगली” गाणं रिलीज…

निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच मुरांबा फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या “एक दोन तीन चार” या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज या चित्रपटाचे ” गुगली” हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले […]