शाहू महाराज यांच्या नावाने ओळखणारा शाहूरोडवर मोठा खड्डा..
विशेष प्रतिनिधी : सतीश चव्हाण कोल्हापूर : व्हिनस कॉर्नर ते दसरा चौक या मुख्य रोडवर पावसाच्या अतिवृष्टी मुळे जीवघेणा खड्डा पडला आहे. परिसरातील नागरिक आणि दुकानदार यांना समोर गाड्या आदळून खड्ड्यांमध्ये पडताना पाहून हळहळ व्यक्त […]









