महाडिक परिवाराची दातृत्वाची परंपरा कायम
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोणत्याही आपत्तीच्यावेळी पदरमोड करून जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक परिवाराची परंपरा आहे. २००५ चा महापूर असो, २०१९ चा प्रलय असो किंवा सध्याची कोरोना विरूध्दची लढाई, महाडिक परिवारानं सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत, […]









