शिवभोजन थाळी गोरगरिबांना आधार: आमदार ऋतुराज पाटील
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना ५ रू मध्ये शिव – भोजन थाळी दिली जाते.दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या श्रमिकांना शिवभोजन थाळी आधारवड आहे, असे मत आम.ऋतुराज पाटील यांनी केले. हॉटेल सैराट येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ […]









