महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने २००९ घरांचे व ७२१९ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी (दि.२०): भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत १९ मार्च २०२० रोजी २००९ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ७२१९ नागरीकांची तपासणी […]