Pune : दहावी परीक्षेत पुणे विभागात दोघांना 35 टक्के!

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. यंदाही विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 8) दुपारी एक वाजता ऑनलाईनद्वारे […]

GOA : कोल्हापुरातील ‘मिडिया कंट्रोल’चे मुख्य संपादक शिवाजी शिंगे ‘आदर्श संपादक’ पुरस्काराने सन्मानित

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पत्रकारांचे सामाजिक हित जपणारे आणि नि:पक्ष, निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘मिडिया कंट्रोल’चे मुख्य संपादक शिवाजी शिंगे यांना ‘आदर्श संपादक पुरस्कार’ देऊन गोवा (राज्य) येथे सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत […]

Kolhapur : मुख्यमंत्र्याची भेट अराजकीय, भाजप प्रवेशाची चर्चा निराधार – माजी खासदार धनंजय महाडिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट हि अराजकीय होती. त्यामुळे माझ्याबाबत होणारी भाजप प्रवेशाची चर्चा निराधार आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. […]

Kolhapur : बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा 87.12 टक्के निकाल; यंदाही मुलांपेक्षा मुलींची बाजी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) -उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच एच एससी बोर्ड, बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही विभाग मिळून कोल्हापूर एक विभाग असतो. या विभागामध्ये सातारा, सांगलीपेक्षा […]

Kolhapur : लोकसभा निवडणुकीतील माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे – नूतन खासदार संजय मंडलिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/(जावेद देवडी) – कै. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक यांना मी माझा विजय समर्पित करत आहे. जनतेनेही निवडणूक हातात घेतली होती. मला इतक्या मताधिक्क्याने निवडून देण्यात समस्त कोल्हापूर जनतेचा […]

Kolhapur : युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन खासदार संजय मंडलिक यांचे अभिनंदन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. यात संजय मंडलिक यांनी आघाडी घेत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव करीत विजयी झाले. यावेळी युवा पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष व […]

Pune : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ. कोल्हे विजयी तर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ. कोल्हे विजयी तर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी घोषित केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी मत व्यक्त केले. […]

Kolhapur : कोल्हापुरातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून धैर्यशील माने विजयी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना धक्का बसणार असे स्पष्ट संकेत होते. पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांनी मोठे आघाडी घेतली तर, हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी […]

Baramati : लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा विजय पक्का; भाजपच्या कांचन कूल होणार पराभूत

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा विजय पक्का झाला असून केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. सुप्रिया सुळे यांना 6,49,415 मते तर, कांचन कुल यांना 4,92,373 मते […]

Pune : डॉ. अमोल कोल्हे यांची आघाडी कायम; शिवाजीराव आढळराव-पाटील यांना धक्का!

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का बसताना दिसत आहे. चौथ्या फेरीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. […]