नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी महोत्सव, विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत
नवी दिल्ली,५: भारतीय संस्कृती आणि वस्त्रांचा अनमोल वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील विणकरांच्या कलेला दाद देण्यासाठी आणि राज्याचा गौरवशाली हातमाग वारसा साजरा करण्यासाठी, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे भव्य महाराष्ट्र साडी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. […]









