वळीवडे येथे ११ जणांना कोरोनाची लागण
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच ने वाढून आजअखेर ११ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने ग्रामस्थांच्या भीतीमध्ये आणखी वाढ होत आहे. दरम्यान, गांधीनगरमधील […]









