खाडे स्कूलची अभिमानासपद कामगिरी…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मिरज : ऑगस्ट २७, २८ व २९, रोजी नाशिक येथे झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाई इंग्लिश स्कूल, मिरज ने यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये एकूण २९ […]

न्यु गणेश तरुण मंडळ व हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांच्या तर्फे वडापाव, महाप्रसादाचे वाटप….

कोल्हापूर:- ०८/०९/२०२२ रोजी न्यू गणेश तरुण मंडळातर्फे गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.   तरी दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, प्रतिवर्षा प्रमाणे हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांनी दहा हजार वडापाव […]

विसर्जन मिरवणूकिसाठी पेठांमध्ये जोरदार तयारी सुरू….!

कोल्हापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यंदाच्या गणेशत्सवाला वेगळेच वातावरण तयार झाले आहे,याची एक झलक अपल्याला गणेश आगमन मिरवणुकी मध्ये पाहायला मिळाली होती. आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सर्व पेठा,तालीमी, मंडळे, यांच्या मध्ये जोरदार […]

गंगावेश ते पंचगंगा विसर्जन मार्ग सुरू करावा यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आंदोलन…!

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मार्गामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा पारंपारिक मार्ग बंद केला आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त जुना बुधवार शुक्रवार पेठ गंगावेश परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने […]

‘रूप नगर के चिते’ १६ सप्टेंबर पासून चित्रपगृहात….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जीवाला जीव देणाऱ्या यारी दोस्तीची कथा सांगणारा विहान सुर्यवंशी दिग्दर्शित रूप नगर के चिते हा मराठी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.अशी माहिती चित्रपटाच्या कलाकारांनी कोल्हापूरात आयोजित पत्रकार […]

तारीख पे तारीख….सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला…!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ […]

शिवराज मित्र मंडळ तर्फे आरोग्य शिबीर संपन्न…!

कोल्हापूर : शिवराज मित्र मंडळ तर्फे ६ सप्टेंबर रोजी हळदकर हॉल जुना बुधवार पेठ कोल्हापूर,येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिर आयोजित केले होते, यावर्षी मोफत नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले, यामध्ये १३१ लोकांनी रक्तदान […]

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” कोल्हापूरकरांचा बाप्पाला भावपूर्ण निरोप…!

कोल्हापूर : कोल्हापूर ‘गणपती बाप्पा मोरया, : पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात सोमवारी सकाळपासून घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन झाले.ढोल, ताशे, बैंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चुरमुरे, […]

तंटामुक्त अभियानात सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभाग घेण्याचे आवाहन..

विशेष वृत कौतुक नागवेकर (सांगली) सहकार विभागामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियान राबविण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील कार्यरत सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घेण्याकरीता उपनिबंधक सहकारी संस्था मिरज कार्यालयाशी संपर्क साधून […]

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर :- घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम,९० टँम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व […]