शिवसेना इच्छुक उमेदवारांची उद्या दि.१२ रोजी प्रशिक्षण कार्यशाळा : आमदार राजेश क्षीरसागर
Media Control news network कोल्हापूर दि.११ : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात […]








