पोलीस पेट्रोल पंपावरच गंडा…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन कसबा बावडा कोल्हापूर यथ अंलकार ,हॉलचे शेजारी पोलीस विभागाने पेट्रोलपंप सुरु केलेला आहे. कोल्हापूर शहरात एकच पेट्रोलपंप दिवसा व रात्री सुरु असतो. त्यामुळे सर्वसामान्य […]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे प्रदेशाध्यक्ष..!

कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  २९ एप्रिल २०१८ रोजी आदरणीय शरद पवार  यांच्या उपस्थितीत आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती,विशेष म्हणजे तेव्हा पक्ष सत्तेत नव्हता आणि अनेक दिग्गज नेतेमंडळी विरोधी पक्षाच्या आमिषाला […]

केएम चषक चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेेच्या अंतिम सामन्याला उपस्थितीत प्रेक्षकांना भरघोस बक्षिससे जिंकण्याची संधी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२९ : कोल्हापुरात सुरू असलेल्या केएम चषक चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेची चुरस आता शिगेला पोहोचली. अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार आणि केएम चषकावर कोणता संघ आपले नाव कोरणार, याबाबत फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे […]

सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ : सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.     महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील […]

महाविद्यालयीन विद्यार्थींनीचा शेतीविषयक सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे साकार!!.

Media Control Online आज समाजातील सर्व तरुण-तरुणी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करत आहेत याचा नक्कीच आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वांनाच आपला देश धर्म जात पंथ यांचा अभिमान नक्कीच आहे.त्याच धर्तीवर आपल्या भारतातील […]

असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…!

कोल्हापूर /प्रतिनिधी, दि.२८ : वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियनसाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया(ए. पी.आय) कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन-२०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल […]

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून जनतेची लूट: भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे..!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. २८ : केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली. पंतप्रधान […]

ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२८ : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या […]

वादळी वाऱ्यासह कोल्हापूर मध्ये पावसाचे जोरदार आगमन….!

ब्रेकिंग न्यूज…  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात.    

Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]