महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने पन्नास हजाराची मदत
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव (कोव्हिड-१९) निवारणासाठी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार असंघटित,लघुउद्योजक व त्यावर अवलंबून असणारे कामगार व ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्वांना […]








