#Baramati : व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केले ‘कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर’; ऊस उत्पादकांसाठी एंड टू एंड पर्याय असलेल्या ‘व्हीएसटी शक्ती ग्रो टेक’चे पदार्पण
२०% पर्यंत उत्पादकता वाढण्याची शक्यता

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड (व्हीएसटी ट्रॅक्टर्स) पाच दशकांहून अधिक काळ टिलर आणि कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आहे. कृषी क्षेत्राला नवीन उपाय देण्याच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकर्‌यांचे उत्पन्न दुप्पट […]

#Pimpri : सीएए, एनसीआर कायद्याविरोधात राज्यभर आंदोलन करणार -कल्याणराव दळे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – केंद्रातील भाजप सरकारने देशात एनआरसी,सीएए कायदा लागू करून जनसामान्यांमध्ये असंतोष पसरविण्याचा जो घाट घातला आहे.यामुळे ओबीसीच्या प्रश्नांना बगल मिळणार देण्याचा एक कट आहे.सरकारने लागू केलेल्या सीएए, एनसीआर,एनसीआर या कायद्याच्या निषेधार्थ […]

#Mumbai : ‘वंचित बहुजन आघाडी’च्या 24 जानेवारीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला अनेक संघटनांचा पाठिंबा -प्रकाश आंबेडकर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – NRC आणि CAA विरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने येत्या 24 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला 50 हुन अधिक सामाजिक, राजकीय तसेच कामगार आणि विद्यार्थी संघटनांनी पाठींबा दिला आहे, अशी […]

Pune : चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी गिरीश बापट यांच्यावर; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर सोपवली आहे. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाटील यांचा विरोधात मनसेचे […]

Pune : ‘मनसे’च्या प्रचाराचा नारळ पुण्यात फुटणार!; राज ठाकरे 9 ऑक्टोबर रोजी ‘भाजप’चा घेणार समाचार

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पुण्यात फुटणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचा समाचार घेणार असल्याची कुजबुज आहे. ईडीच्या चौकशीनंतर राज शांत होते. या निवडणुकीचा निमित्ताने त्यांची तोफ […]

Amazon RainForest : अ‍ॅमेझॉन जंगल पेटलं!; पर्यावरणाची मोठी हानी, जैव विविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – जगातील प्रचंड मोठे आणि पृथीचे फुफुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन जंगल आग लागली. हि आग इतकी भयानक असून यामुळे या जंगलाच्या जवळ असलेल्या शहरात दिवसा धुरामुळे अंधार पडला आहे. […]

Pune : वाघोली आणि हडपसर येथील गोडाऊनला आग; सुदैवाने जीवितहानी झाली नाही

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – वाघोली, वाघेश्वर मंदिराजवळ एका चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला आग लागली. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली […]

Pune : ‘झोमॅटो गोल्ड’मुळे पुण्यातील काही हॉटेल अँड बार व्यवसायिक डबघाईला

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – ‘झोमॅटो गोल्ड’च्या ऑनलाइन सेवेतून ग्राहकांना सवलती देणे परवडत नाही.त्यामुळे पुण्यातील सुमारे ४५० हॉटेल अँड बार व्यवसायिकांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘झोमॅटो गोल्ड’च्या ऑनलाइन सेवेतून लॉगऑऊट होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे […]

Kolhapur : नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या सामाजिक कार्याला सलाम; पूरग्रस्तांचे प्रशासनाच्या मदतीअगोदर केले स्थलांतर

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरातील अडकलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिधी, नगरसेवक राहुल चव्हाण यांनी कोणतीही प्रशासनाची मदत न घेता स्वतःच्या माणुकीच्या भावनेतून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित्या केले आहे. […]

Kolhapur : राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना दहा ते पंधरा हजार रुपये मदत देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापुरातील पूरस्थिती पाहता राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये मदत केली जाणार आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी लोक अद्यापही महापूरात अडकले आहेत, त्यांना योग्य […]