स्वच्छता मोहीम राबवा : भाजपा कोल्हापूरची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू असताना या आपत्तीला देखील संधी मानून मा.आयुक्तसो कोल्हापूर यांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मान्सून पूर्व कामांची लगबग चालू आहे. […]








