क्षयरोग कामकाजात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल
क्षयरोग विभाग, कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग कामकाज उद्दिष्टपुर्तीसाठी आवश्यक संशयित क्षयरुग्ण थुंकी नमुने तपासणी, निदान, औषधोपचार या सर्वच निकाषांवर उत्कृष्ट काम केलेमुळे महाराष्ट्रातील 22 महानगरपालिकांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने अव्वल स्थान प्राप्त केले. हे यश प्राप्त […]








