नाही तर , भाजी बाजार बंद

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : भाजी बाजारामध्ये जे विक्रेते नियमांचे पालन करीत नाहीत त्यांना बाजारात विक्री करू देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत आमदार चंद्रकांत जाधव यांनी इशारा दिला. बारामती येथील भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील पाच जणांना […]

मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझीटिव्ह

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पाॕझीटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली. हा तरुण दिल्ली येथून १४ मार्चरोजी निघून […]

जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर मेट्रोच्या वतीने भटक्या कुत्र्यांना अन्न वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांना व जनावरांना याचा फटका बसत आहे. त्यांना खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे या भटक्या कुत्र्यांना जीवदान मिळावे या हेतूने येथील जायंटस ग्रुप […]

कोरोनाला घाबरू नका, कोरोनाबद्दल घरबसल्या मिळवा मोफत मार्गदर्शन

हेल्पलाईन 9555990088; www.kolhapurcovid19care.com मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : जिल्ह्यातील नागरिक घरबसल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेबाबत त्वरित व्हीडीओ कन्सल्टेशनद्वारे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवू शकतात. टेलीमेडिसीन या प्रणालीद्वारे 9555990088 या कोविड-19 हेल्पलाईनवर तसेच www.kolhapurcovid19care.com वर डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे […]

सांगली विश्रामबाग विजयनगर येथे मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या हद्दीतील विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या जवळजवळ १७५ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निकम व सांगली शहर पोलीस निरीक्षक सिंदकर तसेच विश्रामबाग शहर पोलीस […]

मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने पोलिसांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली शहरामध्ये पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहे . अशावेळी त्यांना सॅनिटायजरची जास्त गरज असते म्हणून आज मदन भाऊ पाटील युवा मंचतर्फे सॅनिटायजरचे वाटप करण्यात […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या आव्हानाला प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : जेष्ठ नागरिक श्रीमती विजयमाला पांडुरंग वरुटे या राजारामपुरी १२ वी गल्लीतील जेष्ठ व्यक्तींनी पोलीस व आरोग्य कर्मचारी यांच्याकरिता मदतीचा हात पुढे केला. गेल्या १ एप्रिलपासून लॉक डाउन संपू पर्यंत रोज सकाळी […]

अवैद्य मद्यविक्रीबाबत जिल्ह्यातील चार अनुज्ञाप्ती निलंबित

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : लॉकडाऊन कालावधीत अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील चार अनुज्ञाप्तीधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे. तसेच या अनुज्ञाप्त्यांवर मुंबई दारुबंदी कायदा १९४९ मधील तरतुदीनुसार […]

प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण यांचे भागातील नागरिकांकडून कौतुक

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : प्रभाग क्रमांक १४ चे विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण यांनी आपल्या भागातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी दक्षता घेत . कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेप्रमाणे स्वच्छतेची, नागरिकांची […]

भारतीय जनता पार्टी स्थापना दिन , भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : आज ६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा ४० वा स्थापना दिवस. देशामध्ये २ खासदार ते ३०३ खासदार व जगातील सर्वात मोठी पार्टी असा थक्क करणारा प्रवास पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेेला […]