खासदार धनंजय महाडिक यांच्या कडून कोल्हापूर विकास कामाचा ओघ सुरूच,
पाच नोव्हेंबर पासून कोल्हापूर- पुणे मार्गावर सह्याद्री एक्सप्रेस धावणार...

कोल्हापूर दि.२७ भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे विकास कामाचे ध्यासच घेतला आहे, बास्केट ब्रिजचे काम असो, कोल्हापूर विमानतळाचे आधुनिक करण बरोबरच विस्तारीकरण असो, वा रेल्वे नुतनीकरण असो, काही दिवसापूर्वीच कोल्हापूर ते मुंबई […]

भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेमुळे सुमारे १० हजारवर महिलांना मिळाले मानाचे व्यासपीठ,
देशातील महीलाच आपल्या कुटुंबास योग्यरित्या संभाळू शकतात असे उदगार भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले..

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क   कोल्हापूर दि. १० : लोककला जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे […]

चांगुलपणाच्या चळवळीच्या रेट्याने हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्लाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क शिक्षक हेरंब कुलकर्णी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ते शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे जोशी क्लासेस जवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने […]

धर्मदाय महा-आरोग्य शिबिर राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – वैद्यकीय शिक्षण व विशेष साय मंत्री, हसन मुश्रीफ
रुग्णांना धर्मदाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार - आरोग्य मंत्री तानाजी सावंत

धर्मदाय महा-आरोग्य शिबिर राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – वैद्यकीय शिक्षण व विशेष  साय मंत्री हसन मुश्रीफ रुग्णांना धर्मदाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार – आरोग्य मंत्री तानाजी सावंत शरद माळी दि. 08 : गोरगरीब […]

“शिवशंभो युवासंघ” या सामाजिक संघटनेचे संस्थापक सुशांत भोकटे यांच्या प्रमुख उपस्थितीत “शिवशंभो युवासंघ संचलित पदवीधर संघ रोहा” पदनियुक्ति कार्यक्रम संपन्न..

  (अमर पवार:-रोहा प्रतिनिधी):-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या शिवशंभो युवासंघाची रोहा तालुक्यातील घोडदौड जोरात चालु असल्याच दिसुन येत आहे.रोहा तालुक्यातील गावोगावी या सामजिक संघाच्या शाखा निर्माण झाल्या असुन या शाखेच्या माध्यमातुन सामाजिक कार्याचा विडा उचलेली अनेक […]

दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेतर्फे दि. 7 व 8 रोजी सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   सांगली प्रतिनिधी, विनोद पाटील, दक्षिण भारत जनसभेच्या जैन महिला परिषदेत तर्फे दि. 7 व 8 ऑक्टोबर 2023 ला कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन केले […]

कोल्हापूरचे पालकमंत्री तथा मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य ना. हसन मुश्रीफसो यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दि.8 रोजी महाआरोग्य शिबिर…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क रविवारी धर्मदाय महा-आरोग्य शिबीराचे कोल्हापूर येथे आयोजन कोल्हापूर, दि. धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॉक्टिशनर बार असोसिएशन व कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांचे संयुक्त विद्यमाने धर्मादाय […]

कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम मुश्रीफ चाहत्यांना नूतन कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन…!

कोल्हापुर प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया… करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गेल्या ३५ -४० वर्षांच्या राजकीय व […]

कोल्हापूर पालकमंत्री पदी मंत्री हसन मुश्रीफ; जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण….

कोल्हापूर दि.4, जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले कोल्हापूर पालकमंत्री पदी मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी […]

वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्या वतीने येत्या २ आणि ३ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या उत्सव…

  कोल्हापूर जावेद देवडी : सह्याद्री डोंगररांगा, कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात. जंगलात संपूर्णतः नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यकारी पौष्टिक व औषधी अशा या रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन निसर्गप्रेमींनी त्या […]