हृदयस्पर्शी चित्रण करणारे गायक उदय पाटील यांचे
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांना स्वर देणारे गीत : ‘पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी...’

  कोल्हापूर प्रतिनिधी/ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा, अपेक्षा आणि पावसावरील संपूर्ण अवलंबित्व यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे गायक उदय पाटील यांचे ‘पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी…’ हे गीत सध्या शेतकरी आणि ग्रामीण रसिकांच्या मनाला […]

“बॅनरऐवजी सेवा, पुष्पगुच्छाऐवजी मदत”- कृष्णराज धनंजय महाडिकांचा वाढदिवस युवा पिढीसाठी नवा आदर्श: शुभेच्छांऐवजी गरजूंना मदतीचे आवाहन

विशेष वृत्त: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर महानगर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महाडीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद […]

व्हिएतनाममध्ये सुवर्ण झळाळी; एकोंडीच्या अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरव

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या युवा पैलवानाच्या यशाला मानाचा मुजरा कोल्हापूर, दि. ९ जून : कागल तालुक्यातील एकोंडी गावच्या मातीत घडलेल्या युवा पैलवान अक्षय तानाजी ढेरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या अंडर-२३ सीनियर एशियन […]

कोल्हापुरात पक्षशिस्तीचे धडे, पण सामाजिक प्रश्नांकडे मौन

चवदार तळ्याचे आटलेले पाणी आणि राजकारणातील ओलावा; सामाजिक न्यायाच्या घोषणांपलीकडचा प्रश्न कोण सोडवणार, महाडच्या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष, नागरिक पाण्यासाठी त्रस्त; कोल्हापुरात पक्षशिस्तीचे धडे, पण सामाजिक प्रश्नांकडे मौन? कोल्हापूर विशेष वृत्त दि. ३० : सामाजिक न्याय, […]

कोल्हापूरच्या विद्युत विकासाची धुरा खासदार धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर

जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड; केंद्राच्या ऊर्जा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात अव्वल स्थान मिळवण्याचा निर्धार कोल्हापूर, दि. ३१ मे : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ऊर्जा व वीजविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर […]

‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ; पहिल्याच दिवशी हाऊसफुल प्रतिसाद

दिग्गज कलाकारांचा गौरव, प्रेक्षकांचा उसळलेला उत्साह आणि सिनेमॅटिक वीकेंडची रंगत विशेष वृत्त-: मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव, दर्जेदार चित्रपटांचा उत्सव आणि रसिकांच्या अफाट प्रेमाचा संगम ठरलेल्या ९३.५ रेड एफएम आयोजित ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाचा शुक्रवारी […]

जागतिक चहा दिनानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांची सोशल मीडियावर खास ‘चहा छबी’ चर्चेत

  कोल्हापूर, ता. २२ : जागतिक चहा दिनानिमित्त राज्यसभा खासदार तथा ‘संसद रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले Dhananjay Mahadik यांनी चहाप्रेमींसाठी एक खास संदेश देत चहा पितानाचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यांच्या या […]

वंदूरमध्ये श्री विठ्ठल- रुक्माई मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी,परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो अन्यथा तो हैवान बनला असता, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या भावनेतूनच माझ्या हातून साडेनऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार व बांधकामे झाली, असेही […]

महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात आली.

कोल्हापूर प्रतिनिधी : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, […]

कोल्हापुरात राजकीय बर्फ वितळतोय?; जिल्ह्याच्या राजकारणात नवे वारे.

गाव-वाडीपासून जिल्ह्याच्या सत्ताकारणापर्यंत चर्चांना उधाण; गोकुळ, जिल्हा बँक, विधानसभा आणि शक्तीपीठ महामार्ग ठरताहेत केंद्रबिंदू Kolhapur special news : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींनी नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे. अनेक वर्षे […]