जाधवांचा बैल गाडा त्यांनी रोहात केलाय राडा….!

अनिल खंडागळे-प्रतिनिधी रोहा :-अलिकडेच संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय म्हणजेच “बैलगाडा शर्यत” अनेक बैलगाडा प्रेमीसाठी हि अनोखी पर्वणीच असते.राजकिय स्तरापासून ते अगदी हौशी प्रेमींकडुन “बैलगाडा शर्यत स्पर्धेच” आयोजन केल जात.या स्पर्धेत अनेक छकडेवाले सहभाग घेत असतात. […]

रोहा येथील पुई गावचे जवान निलेश मधूकर भारतीय सैन्य दलातुन सेवानिवृत्त…!

अनिल खंडागळे-प्रतिनिधी रोहा :-रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र निलेश मधुकर वीस वर्षे भारतीय सेना दलात कार्यरत होते.आज तब्बल वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत.अनेक तरूणांना सीमेवर देशाची सेवा करण्याची ईच्छा असते.त्यासाठी ते प्रयत्न […]

रायगड येथे भारतीय खाते बाह्य डाक कर्मचारी संघटनेचा प्रथम अधिवेशन संपन्न…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रायगड:-इंदापूर येथे दिनांक ०२ एप्रिल रोजी “भारतीय मजदुर संघ संलग्न जीडीएस युनियन भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्माचार्यांचा प्रथम अधिवेशन संपन्न झाला तसेच भारतीय खाते बाह्य डाक कर्मचारी संघटनेचा उद्घाटन सोहळा […]

कोकणातील वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच काम डिसेंबर अखेरीस पुर्णत्वास नेणारच : नितीन गडकरी

दिपक भगत-रायगड जिल्हा प्रतिनिधी रायगड : मार्च रोजी रामनवमीचा औचित्य साधून आज नवी मुंबई येथे रायगड जिल्ह्यातील ६३.९००कि.मी लांबीच्या एकुण ४१६.६८ कोटी रुपयांचे तीन रस्त्यांच्या प्रकल्पाचे भुमिपुजन नितीन गडकरी(केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री) यांच्या हस्ते […]

विश्वराज महाडिक यांनी ‘१५ अंगणवाड्या’ घेतल्या दत्तक…!

मुंबई: महाराष्ट्रात अंगणवाडीच्या बळकटीकरणासाठी ‘अंगणवाडी दत्तक’ योजना राबविली जात आहे.  राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे येत आहेत. अशातच भाजपचे राज्यसभा […]

राम नवमीनिमित्त पाली-सुधागडसह रायगडमध्ये अनेक ठिकाणी उत्साहाच वातावरण….

अमर पवार रोहा प्रतीनीधी  रोहा :- चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा […]

राम नवमी निमित्त रोहा धाटाव पंचक्रोशीतील तळाघर येथील महादेव मंदीर यात्रेला यात्रेकरुंची अलोट गर्दी….!

रोहा प्रतिनिधी अमर पवार… रोहा : रोहा तालुक्यातील तळाघर येथे श्री स्वयंभू महादेव मंदिर आहे.गेली कित्येक वर्षे यात्रेचा उत्सव मोठ्या दिमाखात आणि नियोजनबद्धतेत साजरा केला जातो.येथे अष्टमीला देवाचं लग्न पूर्ण विधीसह लावले जाते.लग्नासाठी आजूबाजूच्या गावातील […]

फ्रान्स येथे झालेल्या १० इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दिव्यांग तरुणाची सुवर्ण पदकाला गवसणी.

(अनिल खंडागळे-प्रतिनिधी)  रायगड :- रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड येथील तळई गावचा सुपुत्र चेतन पाशिलकर या तरूणाने आपल्या मेहनतीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर फ्रान्स येथे झालेल्या “१० व्या इंटरनॅशनल एबीलिंम्पिक्स चित्रकला स्पर्धेत” पहिले सुवर्ण पदक पटकावुन नवा […]

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची मुलाखत….

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘इन्फ्लुएन्झा एच ३ एन २’ या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व […]

शिवशंभो प्रतिष्ठान सामाजिक संस्थेकडे अनेक तरूणांचा कल वाढतोय,हीच आमच्या कार्याची खरी पोहच पावती आहे.-सुशांत भोकटे…!

रोहा प्रतिनिधी अमर पवार  रोहा  :-सध्याची राजकिय परिस्थिती पाहता बर्याच तरूणांचा राजकारणातील आकर्षण कमी झालेला दिसतोय.राजकिय काम करण्यापेक्षा अनेक तरूणांचा कल हा राजकारण-विरहित सामाजिक कार्याकडे वाढताना दिसतोय.असच काहीस चित्र रोहा तालुक्यातील धाटाव विभागात पहायला मिळाल.गेली […]