मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोरोना युध्दातील प्रमुख योध्यांचा सत्कार व जिल्हा न्यायालयासमोर नूतन शिवभोजन थाळीचा शुभारंभ
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना युध्दातील प्रमुख योध्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व जिल्हा न्यायालयासमोर नूतन शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. […]









