महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने उनाड व भटकी जनावरे पकडण्याची मोहिम

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोल्हापूर शहरातील काही नागरीक हे जनावरे पाळण्याचा व्यवसाय करतात. ही जनावरे उघडयावर सोडली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच नागरिकांना जनावरांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्यामुळे, […]