मान्सून संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : पालकमंत्री जयंत पाटील

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात १८०० मिलीमीटर पाऊस झाला तर अन्यस्त्र ३२१ मिलीमीटर पाऊस झाला होता यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. यावर्षी मान्सून काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास […]