गांधीनगर ग्रा.पं.समोर दलित महासंघाचे जवाब दो आंदोलन : सरपंचांचा निषेध
विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : सिंधी सेंट्रल पंचायतीच्या थकीत करवसुलीच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले. सरपंच रितू लालवाणी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी […]









