राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नगरसेवकांकडून आपल्या मानधनातून आशा वर्कर्स यांना दिला भत्ता
 
					
		कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त केक कापणे, बुके, शुभेच्छा होर्डिंग्ज लावणे असे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न घेता या सर्व येणाऱ्या खर्चाला फाटा […]







