१ बंधारा पाण्याखाली तर कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६३.९१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील-इचलकरंजी हा १ बंधारा पाण्याखाली आहे. […]








